मराठमोळ्या लेखकाचा हायटेक सन्मान | Tea Seller Laxman Rao Authored 30 Books | Inspirational Story

2021-09-13 2

थरथरत्या हातांनी कागदावर लिहिणारे आणि पुस्तकं हाताळणारे हे आहेत लक्ष्मण राव... अर्थात, लक्ष्मण नत्थूजी शिरभाते... मूळगाव अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर... अशा या महाराष्ट्राच्या मातीतल्या मराठमोळ्या माणसाचा डंका आता दिल्लीपासून ते थेट हाँगकाँगपर्यंत वाजतोय... कारण त्यांना दिल्लीतील परदेशी फाईव्ह स्टार हॉटेलात मोठ्या पदावर नोकरीची ऑफर आलीय... महत्त्वाचं म्हणजे या फाईव्ह स्टार हॉटेलात ते चहा बनवणाऱ्या विभागात मार्गदर्शक म्हणून रुजूही झालेत. दुधात साखर पडावी त्याप्रमाणे लक्ष्मण राव यांच्या पुस्तकांचं प्रदर्शनही या हॉटेलात भरवण्यात आलंय. खरंतर, लक्ष्मण राव हे ७० च्या दशकात अमरावतीतल्या सूतगिरणीत मजुरी करायचे... पण, गिरण्या बंद झाल्या आणि पोटापाण्यासाठीची वणवण सुरू झाली. ( Ashwin VO )

#Lokmat #TeaSeller #LaxmanRao #IndiaNews #Amravati
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat